Prabodhanankar_Thackeray_Collection:_Set_of_6_Classic_Marathi_Books_देवळाचा_धर्म_आणि_धर्माची_देवळे,शनीमाहात्म्य,भिक्षुकशाहीचे_बंड,कोदण्डाचा_..._(Selected_Works_of_Prabodhanankar_Thackeray)

Prabodhanankar_Thackeray_Collection:_Set_of_6_Classic_Marathi_Books_देवळाचा_धर्म_आणि_धर्माची_देवळे,शनीमाहात्म्य,भिक्षुकशाहीचे_बंड,कोदण्डाचा_..._(Selected_Works_of_Prabodhanankar_Thackeray)__undefined__undefined
Prabodhanankar Thackeray Collection: Set of 6 Classic Marathi Books देवळाचा..More

₹750

₹1,450

48% Off
View Available Offers

Final Price inclusive of all taxes

Cash on Delivery

Free Delivery

Get it delivered in 3-7 days

variant

Marathi

Product Information

Brand

SUDHIR PRAKASHAN

Combo of

6 BOOK IN 1 PACK

No. of Pages

745

Author

prabodhankar keshav sitaram thackeray

language

Marathi

Product Description

महाराष्ट्राच्या समाजकारणातील आणि साहित्यातील झंझावात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या निवडक ६ अजरामर कलाकृतींचा हा एक खास संच आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, समाजसुधारणा आणि प्रखर विचारांची मांडणी करणाऱ्या या पुस्तकांमधून प्रबोधनकारांची लेखणी आणि त्यांची तत्त्वे आजही समाजाला दिशा देणारी आहेत. 1) देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे-धर्मातील अंधश्रद्धा आणि देवस्थानच्या व्यवस्थेवर मार्मिक भाष्य.२ ) शनीमाहात्म्य-शनीच्या भीतीपोटी जोपासल्या जाणाऱ्या गैरसमजुतींचे तर्कशुद्ध खंडन.३) भिक्षुकशाहीचे बंड-समाजातील पुरोहितशाही आणि धार्मिक वर्चस्वाविरुद्धचा प्रखर आवाज. ४ ) कोदण्डाचा टणत्कार -प्रबोधनकारांच्या धारदार विचारांचा आणि सामाजिक संघर्षाचा आरसा. ५) वक्तृत्व: कला आणि साधना-प्रभावी वक्ता होण्यासाठी लागणारे कौशल्य आणि सरावाबद्दलचे मार्गदर्शन. ६) हिंदू धर्माचे दिव्य-हिंदू धर्मातील परंपरा आणि सामाजिक आव्हानांचे सखोल विश्लेषण.